Events

अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीतील मराठी टी-शर्ट कार्निव्हलचे उद्घाटन

मराठी भाषा व तिची देवनागरी ही जगातली सर्वात शास्त्रशुद्ध लिपी आहे. जगातल्या सर्व भाषाशास्त्रज्ञांनी हे मान्य केले आहे. देवनागरीतील सुप्त बीजं कलावंतांना आवाहन करीत असतात. अच्युत पालव यांनी हे आवाहन स्वीकारले आणि सुलेखनाच्या माध्यमातून ही लिपी अधिक सुंदर बनविली, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता.१६) पुण्यात केले.

Read More

Sakal Festival

पुण्यातील लोकप्रिय सकाळ शॉपिंग फेस्टिवल व उत्सव सारख्या प्रदर्शनात आमचा नेहमीच सहभाग असतो .

Read More

Dombivali Sahitya Sammelan

Read More

Exhibition

Read More