About us

Marathi, our mother tongue, is a language with a remarkable literary history.

With the help of our venture, we take great pride in contributing towards the spread of this great language and it’s hidden literary jewels. We hold dearly the hope , that the beauty of this language should reach the common man.
Towards this end, we are bringing out printed T shirts with Marathi calligraphy. We especially emphasise on maintaining highest quality standards. Furthermore, we have empaneled artists like Shri Achyut Palav, a topmost calligrapher, to do justice to the classics of Marathi literature.

The T shirts shall display thought provoking articles, poems, abhang and patter songs, penned by renowned marathi authors and writers over the years.

We aim to reach the patrons through exhibitions and through online marketing.The T shirts are available in various sizes ranging from a one year child to size 48.

Each time you adorn a garment designed by us, you carry with you a piece of Marathi culture and history.

मराठी असे आमची मायबोली. समृद्ध साहित्याने पावन जी झाली.. अशा या संपन्न भाषेचा प्रसार आणि सेवा करण्याची आम्हास संधी मिळाली हे आमचे भाग्य. म्हणूनच लाभले आम्हास भाग्य असे अभिमानानेच म्हणावे लागेल.

मराठी साहित्य सर्व सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही सुद्धा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो आहोत. यासाठी आम्ही कॅलिग्राफी
(सुलेखन) असलेले टी शर्ट तयार करीत असून ते प्रदर्शने व ऑनलाईन वेबसाईट या माध्यमांद्वारे मराठी रसिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आमच्याकडे १ वर्षाच्या लहान मुलांपासून ते ४८ साईज पर्यंत सर्व लहान थोरांसाठी साईजेस उपलब्ध आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वच बाबतीत आम्ही गुणवत्तेचा [Quality] दर्जा उत्तम ठेवण्यावर विशेष भर दिलेला आहे.

तसेच टी शर्ट वरील मजकूर दर्जेदार साहित्य, कविता, बडबडगीते, अभंग, शिवभूषण, इत्यादी विविधता जपण्याचा प्रयत्न करतो आहोत. यातील कॅलिग्राफी
[ सुलेखन ] श्री अच्युत पालव यांसारख्या जेष्ठ कलाकारांकडून करून घेतो.
प्रत्येक वेळी जेव्हा आमचा टी शर्ट घालाल तेव्हा मराठी साहित्यातील वा संस्कृतीतील एखादे रत्न तुम्ही परिधान केलेले असेल.