New Arrivals

Best Selling

HAPPY CUSTOMERS

श्री.दीपक सोमवंशी व त्यांच्या पत्नी सौ नूतन यांनी आयोजित केलेल्या T Shirt Festival ला श्री.आप्पा परचुरे यांच्यामुळे भेट देण्याचा योग आला. टी -शर्ट कुठेही मिळतात पण त्यांच्यावरील कलात्मक लेखन, चित्रमयता क्वचित पहावयास मिळते. टी -शर्टवरील अवतरणे अतिशय आभिनव आहेत व सोमवंशी दांपत्याच्या कलात्मकतेची जाणीव करून देतात.

डॉ. नागेश भी. कांबळे
नाशिक